Happy Birthday Wishes For Brother In Marathi

Happy Birthday Wishes For Brother In Marathi – हेलो बहनो, आपका मेरे Thehappywishes.com  पर सुवागत है आज मैं आपके सबसे प्यारे भाई के लिए उनके जन्मदिन पर कुछ ख़ास Birthday Wishes For Brother In Marathi With Images के साथ लाया हु ताकि आप अपने भाई का जन्मदिन मना सके. मैंने निचे 50 से भी ज्यादा Happy Birthday Wishes In Marathi Language Font मैं डाली हैं ताकि आप अपने घर के सभी के लिए Bday Wishes in Marathi शेयर करती रहे. जैसे की आज मैंने भाई के लिए बर्थडे विशेष डाली है. और कल मैंने Birthday Wishes For Sister In Marathi मैं डाली है. ऐसे ही मैं रोज़ रिस्तेदारो के लिए Happy Birthday Wishes in Hindi , Marathi, Punjabi और भारत की सभी भाषाओ मैं डाली है ताकि आपको कही और जाने की जरुरत न पड़े. इसिलय अपने पसंद की Best Birthday Wishes For Brother In Marathi Font With Pictures के साथ Download करे और अपने भाई के Birthday Whatsapp Status 2021, Facebook, Instagram पर शेयर करे.

Happy Birthday Wishes For Brother In Marathi – वैसे हम अपने भाई के बहुत कुछ करते हैं तो आज का दिन हम खली क्यों जाने दे इसी बात को धियान मैं रखते हुए मैं निचे Heart Touching Birthday Wishe For Brother In Marathi, Happy Birthday Shayari In Marathi Language , तो जल्दी से निचे से कोई अच्छी सी Funny Birthday Wishes For Brother in Marathi For Whatsapp Status फनी बर्थडे विशेष फॉर बरोथेर इन मराठी फॉर व्हाट्सप्प स्टेटस को कॉपी करे और अपने भाई को शेयर करे.

Happy Birthday Wishes For Brother in Marathi

Happy Birthday Quotes For Brother In Marathi
Happy Birthday Quotes For Brother In Marathi
  1. तो क्षण देखिल क्षणभर, आपला असतो, आणि क्षणातच मग परका होतो, क्षण मोलाचे जगून घे सारे काही मागून घे, जाणान्य त्या क्षणांन आठवाचे मोती दे। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  2. प्रिय भावा,तुझ्या आयुष्यात सर्व चांगल्या गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत.आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो,भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  3. आपल्याला आयुष्यात सुख, शांती, सुसंवाद, आरोग्य आणि संपत्ती मिलो। आपल्याला जीवनात हव्या असलेल्या सर्व गोष्टी देव तुम्हाला देवो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना करुन तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
  4. प्रिय भावा, तुझ्या आयुष्यात सर्व चांगला गोष्टी घडोत, भरपूर आनंद आणि सुखदायक आठवणी तुला मिळोत. आजचा दिवस तुझ्या आयुष्याची नवी सुरूवात ठरो, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  5. आज माझ्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एकाचा वाढदिवस आहे. धन्यवाद भावा नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. तुझ्या पुढील भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी शुभेच्छा.
  6. आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुषय लाभो, मनी हाच ध्यास आहे, यशस्वी हो औकषवंत हो, अनेक आशीर्वादा सह, वाढदविसाच्या अनेक शुभेच्छा। Birthday Wishes For Brother In Marathi.
  7. भाऊ माझा आधार आहेस तू, आयुष्यातील प्रत्येक प्रवासात तू होतास, जसा आहेस तू माझा भाऊ आहेस, भाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  8. माझ्या गोड बंधूस,  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझा पहिला जन्मापासून पहिला मित्र होतास आणि मरणपर्यन्त पहिला मित्र राहशील.
  9. तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.
  10. ईश्वर तुमच्यावर प्रेमाचा भरभरून वर्षाव करो तसेच इंद्रधनुष्याच्या रंगांनी आपले जीवन सुशोभित होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्या प्रिय बंधू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Birthday Quotes For Brother In Marathi

Heart Touching Birthday Wishes For Brother in Marathi
Heart Touching Birthday Wishes For Brother in Marathi
  1. सप्तरंगी इन्द्रधनुचि, प्रतिमा तुमचे जीवन प्रत्येकाच्या रंगात रंगुनी, जपता त्याचे मन असात सदैव वसंत ॠतू, फूलो तुमच्या अंगणी याच शुभेच्छा आमच्या ओठी, तुमच्या वादविनी.
  2. तुला माहित्येय का आज मला काय वाटतंय, मला तुझ्यासारखा भाऊ असल्याचा अभिमान आहे. तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्या या खास दिवशी, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊराया.
  3. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपण नेहमी प्रेमळ, दयाळू आणि विचारशील होता, मि आशा की आपण पुढे ही असेच रहाल, आणि आपल्या प्रत्येक दिवसाचा विचार कराल.
  4. तुझ्यासारख्या भाऊ असणं ही खरंच देवाची कृपा आहे. हॅपी बर्थडे भावा. तुला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा.
  5. विश्वातील सर्वोत्कृष्ट भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आयुष्यातील तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवो.
  6. आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे ! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !.Birthday Wishes For Brother In Marathi.
  7. जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.
  8. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.  मी तुझे खूप कौतुक करतो, तुमच्यापेक्षा चांगला भाऊ मला देवाकडे मागता आला नसता. आपण वर्षभर माझ्यासाठी केलेल्या सर्व मोठ्या आणि लहान गोष्टींसाठी धन्यवाद, एक मस्त आणि रोमांचक वाढदिवस, एक छान वर्षासाठी शुभेच्छा।Birthday Wishes For Brother In Marathi.
  9. जेव्हा एकटेपणा जाणवतो, तेव्हा तूच सोबतीला असतोस, खरंतर आहेस माझा भाऊ पण, आहेस मात्र मित्रासारखा, हॅपी बर्थ डे ब्रदर.
  10. नेहमी प्रोत्साहित करणारा आणि साथ देणारा तुझ्या सारखा भाऊ मिळण्याचे भाग्य फार थोड्या लोकांना मिळते. तू खूप छान आहेस आणि नेहमी असाच राहा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Shayari For Brother From Sister In Marathi

Happy Birthday Shayari For Brother In Marathi
Happy Birthday Shayari For Brother In Marathi
  1. नवा गंद नवा आनंद, व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी, आनंद शतगुणित व्हावा, तुम्हांला वाढदिवसांनिमित्त हार्दिक शुभेच्छा.Birthday Wishes For Brother In Marathi.
  2. तुझी सर्व स्वप्नं पूर्ण होवोत आणि देव तुला सर्व यश देवो. हॅपी बर्थडे भावा.
  3. वाढदिवसाच्या शुभेच्छा भावा. माझ्या सुपरस्टार भावाला विजयी वर्षाच्या शुभेच्छा! मी आशा करतो की आपण पृथ्वी जिंकाल आणि आपले लक्ष्य साध्य करत रहाल. आपण खरोखर कुटुंबासाठी प्रेरणा आहात.
  4. आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो, मनी हाच ध्यास आहे ! यशस्वी हो, औक्षवंत हो, अनेक आशीर्वादांसह – वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
  5. मी स्वतःला अतिशय भाग्यवान व्यक्ती समजतो कारण मला माझ्या भावामध्ये एक सर्वात चांगला मित्र सापडला आहे. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.Birthday Wishes For Brother In Marathi.
  6. व्हावस तू शतायुषी व्हावस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा, तुझ्या भावी जीवनासाठी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा !
  7. काही जणांचा हिरो असतात यावर विश्वास नसेल तर माझ्या भावाला भेटा. हॅपी बर्थडे ब्रदर.
  8. मला इतका अभिमान वाटतो की तू माझा मोठा भाऊ आहेस.  तू माझा अभिमान आहेस आणि तू माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी तुझे आभारी आहे. आपण या जगातील सर्वोत्तम भाऊ आहात.  वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुला दीर्घ आयुष्य लाभों
  9. भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे.
  10. माझ्या गोड भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्या आयुष्यामध्ये तू चंद्र आहेस जो अंधारात माझ्या मार्गावर प्रकाश टाकतो. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.

Happy Birthday Status For Brother In Marathi

Happy Birthday Images For Brother in Marathi
Happy Birthday Images For Brother in Marathi
  1. आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे… तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे… मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!.
  2. भाऊ हा तुमच्यासाठी देवाने पाठवलेला बेस्ट फ्रेंड असतो, माझ्याकडेही आहे माझा लाडका भाऊ. हॅपी बर्थडे.
  3. मला तुझ्यासारख्या इतका प्रेमळ भाऊ दिल्याबद्दल आई आणि वडिलांचे आभार. आपण एकमेकांशी कितीही भांडलो तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे.  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा.
  4. जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  5. भावा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुझ्या पाठिंब्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही. नेहमी माझ्या सोबत राहील्याबद्दल धन्यवाद.
  6. उगता हुआ सूरज दुआ दे आपको, खिलता हुआ फूल खुशबू दे आपको, हम तो कुछ देने के काबिल नहीं है, उपर वाला हज़ार खुशिया दे आपको. Happy Birthday Brother.
  7. जर मला बेस्ट ब्रदरला निवडायचं असेल तर मी तुलाच निवडेन. भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  8. तुम्ही माझे सर्वोत्तम मित्र आहात. ज्यांच्याशी मी माझ्या सर्व गोष्टी सांगू शकतो आणि माझ्या सर्व समस्या तुम्ही सोडवू शकता हे मला माहित आहे. आपण नेहमीच समस्या सोडवणारे आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भावा
  9. साधारण दिवससुद्धा खास झाला कारण आज तुझा वाढदिवस आला, भाऊ आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  10. दादा, तू तो एकटा व्यक्ती आहेस ज्याच्याशी मी मूर्खपणे वागू शकते. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा.

Heart Touching Birthday Wishes For Brother In Marathi

Happy Birthday Wishes For Brother In Marathi
Happy Birthday Wishes For Brother In Marathi
  1. दूर आहे तर काय झाले आहे आजचे दिवस आपण आठवण ठेवतो, तुम्ही ना बरोबर तरी तुमचे सोसाय नंतर आमच्याबरोबर आहे, तुला वाटत आहे कि आम्ही सर्वांनी विसरलो आहोत, पण पाहा, तुमचे जन्मदिवस ते आठवा !!
  2. बोलायचं तर खूप काही आहे..पण आत्ता सांगू शकत नाही. तुझ्यासोबत सतत राहूही शकत नाही.कधी अभ्यासासाठी दूर जावं लागलं, कधी होता कामाचा बहाणा, पण एकमेकांशी भांडल्याशिवाय एक दिवसही नाही गेला..भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  3. एक व्यक्ति माझ्यासाठी सुपरहीरो आहे. तो महान व्यक्ति माझा भाऊ आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  4. रोज सकाळ आणि संध्याकाळ..ओठावर असतं तुझं नाव, भाई अजून कोणी नाही तूच आहेस आमचा अभिमान, ज्याचा करतो आम्ही मनापासून सन्मान. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
  5. तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस. तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ.
  6. जन्मदिनचे ह्या खस लम्हें मुबारक, डोके मध्ये बसे नवीन ख्वाब मुबारक, जिंदगी जो तुझ्या मुलासाठी आज आहे … ते सगळे आनंदीांच्या हंसि सौगण मुबक !.Birthday Wishes For Brother In Marathi.
  7. आज आपण लांब आहोत पण लक्षात आहे लहानपणीचं प्रत्येक भांडण, बाबांकडून ओरडा खाणं असो वा आईच्या हातचं गोड खाणं असो. पुन्हा एकदा विश करतो वाढदिवसाच्या शुभेच्छा भावड्या.
  8. फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा, देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा, तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला. दादा वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  9. असे म्हणतात की मोठा भाऊ वडिलांसारखा असतो आणि हे बरोबरच आहे. तुझे प्रेम, आधार आणि काळजी हे मला वडिलांसारखे वाटते वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा भाऊ.
  10. हर लामा तुमचे लठों पे मुस्कान रहा, हर गम से आप अज्ञात रहा, ज्यांच्याबरोबर महक उठे आपली जिंदगी, नेहमी आपल्यासह त्या माणसामध्ये रहाणे.Birthday Wishes For Brother In Marathi.

Happy Birthday Wishes For Brother In Marathi – Thank You Friends For Coming to Download Best Heart Touching Birthday Wishes In Marathi For Brother With 2 Line Birthday Shayari, We Create Daily Happy Birthday Wishes In Multi Language Like Hindi, Punjabi, Marathi Etc. So Guys Now You Copy Best Happy Birthday Wishes in Marathi For Brother From Sister With Images, Birthday Images For Brother In Marathi, Bday Messages For Brother In Marathi, Whatsapp Status For Brother.