Happy Birthday Wishes For Sister In Marathi – हेलो भाइयो आज आपका मेरे इस ब्लॉग पर सुवागत है क्युकी आज मैं आपकी प्यारी बहन के जन्मदिन पर कुछ ख़ास Birthday Wishes For Sister in Marathi Language Font बर्थडे विशेष फॉर सिस्टर इन मराठी लाया हु ताकि आप अपनी बहन का जन्मदिन मना सके. वैसे तो गूगल पर बहुत सी Happy Birthday Wishes देखी होगी।हम अपनी बहन को प्यार करते और इसी प्यार को बढ़ाने के लिए मैं आज Best Birthday Wishes For Sister in Marathi Font With Images मैं लाया हु. बस आपको अपने पसंद की Birthday Shayari, Quotes, Images, Messages in Marathi Font बर्थडे शायरी, कोट्स, इमेजेज या मेस्सगेस इन मराठी फॉण्ट मैं कॉपी करे और अपनी बहन के Whatsapp Status पर शेयर करे ताकि जब वो सुबह उठे तो देखे की आप को उनका जन्मदिन याद हैं। Birthday Shayari For Sister From Brother In Marathi.
Happy Birthday Wishes For Sister In Marathi – मैंने निचे 50 Best Birthday Status For Sister In Marathi मैं डाली हैं। और अगर आपको Heart Touching Birthday Wishes For Sister in Marathi जैसी दिन को छू लेने वाली हैप्पी बर्थडे विशेष लाया हु. और अगर आपको कुछ Funny Birthday Wishes For Sister चाहिए तो वो भी यहाँ मिलेगी। Emotional Birthday Wishes For Sister In Marathi, Sister Birthday Messages In Marathi From little Sister, Birthday Quotes For Sister From Brother, इन्हे अपने Facebook, Instagram और Whatsapp Status 2021 पर जरूर शेयर करे. Happy Birthday Wishes For Sister In Marathi
Happy Birthday Wishes For Sister In Marathi




- वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय बहिण आपण आश्चर्यकारक आहात विशेष आहात आपण अनन्य आहात आपण दयाळू आहात अनमोल आहात प्रिय आहात वाढदिवसाच्या शुभेच्छा.
- माझे बालपण तुझ्यासारख्या बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- हे जग खूपच सुंदर वाटतं जेव्हा तु माझ्या सोबत असतेस… माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
- सर्वात लहान असूनही कधीकधी तू मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस याचाच मला खूप अभिमान वाटतो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद.
- आपण आयुष्यात इच्छित सर्व गोष्टी साध्य करू शकाल, मी तुम्हाला खूप गोड आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, आपण पुढे एक छान आयुष्य जगू या, आज मजा करा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!
Birthday Wishes For Sister in Marathi
- तू फक्त माझी बहीणच नाही तर एक सुंदर व्यक्ती आणि विश्वासू मैत्रीण आहेस… तुझ्यासोबत माझा प्रत्येक क्षण नेहमीच खास असतो. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
- माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.
- माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि मजेदार लहान बहीण, तुझ्याशिवाय मी आयुष्यात वेडेपणाने वागले असते, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या गोंडस फुलं वाढदिवसाच्या शुभेच्छा.
- दिवस आहे खास, माझ्या बहिणीचा वाढदिवस आज.. वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा.
- तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस आणि लहान असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.
Heart Touching Birthday Wishes For Sister In Marathi
- मी दररोज तुझ्याशी बोलत नाही, पण तू नेहमीच माझ्या मनाचा सर्वात खोल भाग मध्ये राहते, वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.
- आई भवानी तुला उदंड आयुष्य देवो आणि तुझी माझी साथ जन्मोजन्मी राहो… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
- हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये नेहमी बहीणच मदत करते जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
- आपला वाढदिवस तुझ्यापेक्षा माझ्यासाठी अधिक खास आहे कारण या दिवशी मला माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट मिळाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- आज तुझा वाढदिवस, लाख लाख शुभेच्छा… जे जे हवं ते सारं काही मिळो तुला. ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Birthday Wishes For Sister in Marathi
- मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम करतील परंतु बहीण ही अशी व्यक्ती आहे जी नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- तुम्ही माझा आधार, माझी शक्ती, माझा मित्र आणि माझा मार्गदर्शक आहात, सगळ्यासाठी धन्यवाद, देव तुम्हाला त्याच्या सर्व प्रेम, नशीब आणि काळजीने आशीर्वाद देईल, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आनंद घ्या
- मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी… ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
- तुझ्यासारख्या बहिणी हिरे आहेत, ते चमकतात, ते अनमोल असतात आणि ते खरोखरच एका महिलेचे सर्वोत्कृष्ट मित्र असतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.
Happy Birthday Quotes For Sister In Marathi
- माझ्या गोड, काळजीवाहू, वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते त्यामुळे अंतर आणि वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही. ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
- आपल्या या वाढदिवशी, माझ्या पुढच्या जन्मामध्ये तुला माझी बहीण म्हणून मिळावे हीच माझी इच्छा आहे, कारण तू माझी बहिण, सर्वोत्कृष्ट आहेस वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.
- अभिमान आहे मला तुझी धाकटी बहीण असल्याचा ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे जग खूप सुंदर असते जेव्हा तू माझ्या सोबत असतेस. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
Birthday Wishes For Sister in Marathi
- या संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ आणि काळजी घेणारी बहिण म्हणून मला माझ्या बहिणीचे आभार मानायचे आहेत. मला तुमच्यापेक्षा चांगले कोणी समजू शकत नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- सर्वात वेगळी आहे माझी बहीण, सर्वात प्रेमळ आहे माझी बहीण, माझ्यासाठी तर माझं सर्वस्व आहे माझी बहीण. वाढदिवसाच्या शुभेच्छा
- मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- थांबा थांबा थांबा आज कोणी काही बोलणार नाही कारण आज माझ्या वेड्या बहिणीचा बर्थडे आहे बर का… हैप्पी बर्थडे Sissu …लव्ह यू पगली!
- तुझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असावा, तुझं जीवनात सुखाचा वर्षाव व्हावा, तु इतकी मोठी आणि किर्तीवान व्हावीस की मी साऱ्या जगाला तुझा अभिमान वाटावा. माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Birthday Wishes For Sister From Brother In Marathi
- आपण कितीही भांडलो तरी आपल्या दोघींनाही माहीत आहे की आपले एकमेकींवर किती प्रेम आहे. तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
- तुझ्यासारखी बहीण असणं खूप छान आहे! मी तुम्हाला जगातील सर्व आनंदाची शुभेच्छा देतो, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!तं आपले बहीणभावाचं, सतत एकमेकांची खोडी काढण्याचं, न सांगताही तुला कळतं सारं माझ्या मनातलं, मात्र तुला का नाही करमत ते जर आईला नाही सांगितलं… असो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
- बऱ्याच लोकांना बहिण नसते परंतु मी खूपच भाग्यवान आहे की माझ्याकडे तुमच्या सारखी बहिण आहे. मी परमेश्र्वराकडे प्रार्थना करेन की तुमचे आयुष्य आनंदाने भरुन जावो दुःखाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही जागा न मिळो. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
- मला आशा आहे की आपल्याकडे वाढदिवसाची एक उज्ज्वल प्रिय बहिण असेल आणि हे पुढच्या वर्षी रोमांचक संधींनी भरलेले असेल! त्या तार्यांपर्यंत पोहोचत रहा, माझा तुमच्यावर विश्वास आहे!
- नातं आपले बहीणभावाचं, सतत एकमेकांची खोडी काढण्याचं, न सांगताही तुला कळतं सारं माझ्या मनातलं, मात्र तुला का नाही करमत ते जर आईला नाही सांगितलं… असो, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
Birthday Wishes For Sister in Marathi
- संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी सर्वोत्तम मैत्रीण झाल्याबद्दल धन्यवाद.
- जर मला एखाद्याला माझी बहीण म्हणून निवडायचे असेल तर मी तुम्हाला निवडतो! मला माहित असलेली तू एक चांगली बहीण आणि छान मुलगी आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा.
- तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना कारण तु आहेस माझी लाडकी बहैना… हा.. हा..हा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात आणि तू माझ्यासाठी एखाद्या परी पेक्षा कमी नाहीस. माझ्या गोड परीसारख्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
- वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई. आज एक अद्भुत, तेजस्वी आणि आनंदी वर्षाची सुरुवात असू शकेल.
Birthday Wishes For Sister From Sister In Marathi
- जिला फक्त पागल नाही तर महा पागल हा शब्द सूट होतो अशा माझ्या लाडक्या पागल बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
- लोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात परंतु माझ्यासाठी माझा आदर्श नेहमी तूच राहिली आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- येथे एक आश्चर्यकारक वाढदिवस आणि पुढे एक आश्चर्यकारक वर्ष आहे, मी आशा करतो की आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरली आहेत! वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई!
- सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल, माझी सगळी सिक्रेट जपणारी, मला आत्मविश्वास देणारी, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी. ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा
- ताई तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
Birthday Wishes For Sister in Marathi
- तू माझी बहीण आहेस याबद्दल मी खूप कृतज्ञ आहे, मी तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पना करू शकत नाही! आश्चर्यकारक असल्याबद्दल धन्यवाद! वाढदिवसाच्या शुभेच्छा!
- प्रत्येक क्षणी भांडणारी, बाबांना सतत नाव सांगणारी, वेळ आल्यावर माझ्या पाठी उभी राहणारी.. अशा माझ्या क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
- तू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस. माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- माझ्या प्रिय बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्या विशेष दिवशी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होतील!
- स्वतःही नाचेन आणि तुलाही नाचवेन, धूमधडाक्यात तुझा वाढदिवस साजरा करेन, गिफ्ट फक्त…मागू नको, सारखं सारखं असं छळू नको. लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Happy Birthday Wishes For Sister In Marathi – मुझे उम्मीद है आपको ये सब Birthday Images For Sister In Marathi के साथ पसंद आयी होगी। ऐसी ही Best Birthday Wishes के लिए Thehappywishes.Com पर रोज़ अपने फॅमिली और फ्रेंड्स के लिए हैप्पी बर्थडे विशेष पाए. मैंने यहाँ पर भारत की सभी भाषा जैसे मराठी, हिंदी, पंजाबी और तमिल, तेलगु और भी लैंग्वेज फॉण्ट मैं डाली है.