Happy Birthday Wishes For Mother In Marathi

Happy Birthday Wishes For Mother In Marathi – आज मैं हमारी सबसे अच्छी मम्मी जी के जन्मदिन की शुभकामनाये लाया हु. हम सब अपनी माँ को बहुत प्यार करते हैं और इसी बात को धियान मैं रखते हुए. मैंने यहाँ Birthday Wishes For Mother In Marathi With Images बर्थडे विशेष फॉर मदर इन मराठी विथ इमेजेज के साथ डाली हैं ताकि आप अपनी मम्मी जी को उनका जन्मदिन की शुभकामनाये दे सके. वैसे मैंने निचे 50 Best Birthday Wishes For Aai In Marathi बेस्ट बर्थडे विशेष फॉर आई इन मराठी मैं डाली हैं. आपको निचे Happy Birthday Images For Maa In Marathi बर्थडे इमेजेज फॉर माँ इन मराठी जैसी अच्छी अच्छी इमेजेज देखने को मिलेगी जिन्हे आप अपने Whatsapp Status व्हाट्सप्प स्टेटस या Facebook फेसबुक पर लगा कर अपनी माँ का बर्थडे मना सकते हैं. वैसे अगर आपको Happy Birthday Shayari For Maa in Marathi Language Font बर्थडे शायरी फॉर माँ इन मराठी लैंग्वेज मैं देखना चाहते हैं तो वो भी यहाँ मिलेगी। Birthday Wishes For Father In Marathi.

Happy Birthday Wishes For Mother In Marathi – माँ और बच्चों का रिस्ता बहुत ही खास मन जाता हैं और इसी ख़ास रिश्ते तो और ज्यादा प्यार देना चाहिए इसिलय जल्दी से निचे से को Best Heart Touching Birthday Wishes For Mothr In Marathi Language Font Text बेस्ट बर्थडे विशेष फॉर मदर इन मराठी लैंग्वेज फॉण्ट टेक्स्ट के साथ शेयर करे अपने व्हाट्सअप स्टेटस पर या फेसबुक स्टोरी पर जिन्हे देख कर. आपकी मम्मी जी खुश हो जायगी। जल्दी से Bday Wishes For Mother In Marathi, Birthday Shayari in Marathi With Images HDहैप्पी बर्थडे शायरी फॉर मदर इन मराठी विथ हद इमेजेज।

Happy Birthday Wishes For Mother in Marathi

Happy Birthday Wishes For Aai In Marathi
Happy Birthday Wishes For Aai In Marathi
Happy Birthday Wishes For Mother In Marathi
Happy Birthday Wishes For Mother In Marathi
  1. आई घराला येते प्रसन्नता तुझ्या स्पर्शाने, आयुष्याला आहे अर्थ तुझ्या अस्तित्वाने.. तुझा प्रत्येक शब्द जणू अमृताचा, प्रत्येक क्षणी आधार मायेच्या पदराचा.. माझी प्रत्येक चूक मनात ठेवतेस, माझ्यावर खूप प्रेम करतेस.. तुझ्या जन्मदिनी मागणं देवाला, खुप-खुप सुखी ठेव माझ्या आईला… वाढदिवसाच्या शुभेच्छा आई!
  2. मुंबईत घाई, शिर्डीत साई, फुलांत जाई आणि गल्ली गल्लीत भाई
    पण या सगळ्यात भारी आपली आई.
  3. माझी आई माझ्यासाठी करोडोमध्ये एक आहे, जसा चंद्र चमकतो असंख्य तार्‍यांमध्ये. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.Birthday Wishes For Mother In Marathi.
  4. स्वतःला विसरुन घरातील सर्वांसाठी सर्व करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  5. पहाटे दहा वाजलेत असे सांगून सहा वाजता उठवणाऱ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  6. जगात असे एकच न्यायालय आहे जिथे सर्व जुन्हे माफ़ होतात ते म्हणजे आई..! जो आईची पूजा करतो त्याची जग पूजा करते..! Happy Birthday आई..!
  7. आई तुझी सेवा हेच माझ पुण्य,
    आई तुझ्यापुढे हे जग आहे शून्य.
    “Birthday Wishes For Mother In Marathi”
  8. आई आपल्या घराचं मांगल्य असते, आई आपल्या घराच्या समृद्धीच तोरण असते, आई शिवाय जीवनाला अर्थ नाही, आई वडिलांच्या सेवेशिवाय जीवनात कोणतही मोठ कर्तुत्व नाही. Happy Birthday Mom.
  9. प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्याच पोटी जन्म द्यावा हीच माझी ईच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
  10. इतरांपेक्षा नऊ महिने जास्त ओळखणारी एकमेव व्यक्ती म्हणजे आई.

Happy Birthday Wishes For Aai In Marathi

  1. आयुष्यात दोन व्यक्तींची खूप काळजी घ्या… १. तुम्ही जिंकण्यासाठी स्वत: आयुष्यभर हरत राहिले ते – ”बाबा” २. तुमच्या हरण्याला सतत जिंकणं मानत आली ती – ”आई” Happy Birthday आई..!
  2. आई तू नेहमी सुखी रहावी,
    तुझी साथ आम्हाला आयुष्यभर मिळावी.
  3. आई तुला चांगले आरोग्य, सुख आणि दीर्घायुष्य लाभो, एवढीच ईश्वराकडे प्रार्थना! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  4. जगातले सर्व सुख एकीकडे आणि आईच्या कुशीत झोपण्याचा आनंद एकीकडे वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा आई.
  5. आई देवाने दिलेली एक भेटवस्तू आहेस तू, माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आहेस तू, तू सोबत असताना सर्व दुःख दूर होतात नेहमी अशीच सावली प्रमाणे माझ्या सोबत रहा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
  6. मुंबईत घाई शिडीच्या साई फुलात जाई आणि गल्लो गल्लीत भाई पण या जगात सगळ्यात भारी आपली आई आयुष्याच्या वळणावर तूच होती सोबत … ती म्हणजे माझी आई वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
  7. जगातील अनमोल काय असेल तर ती आपली आई
    तिच्याइतकं प्रेम कोणी देतही नाही.
    “Birthday Wishes For Mother In Marathi”
  8. आई तुझी सेवा हेच माझ पुण्य, आई तुझ्यापुढे हे जग आहे शून्य, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
  9. माझ्यात असणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींची जननी माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  10. सर्व गुन्हे माफ होणारे जगातील एकमेव न्यायालय म्हणजे आई.

Happy Birthday Wishes For Maa In Marathi

  1. एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत.
  2. आई तुझ्या चेहर्‍या वरचे हास्य हे असेच गोड राहु दे
    आई तुझ्या मायेच्या वर्षावात आम्हाला आयुष्यभर न्हाहू दे.
  3. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तू माझ्या जीवनाचा आधार, होतो मातीचा गोळा दिलास आकार आई सांग कसे फेडू तुझे थोर उपकार, आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  4. माझ्या आयुष्यातील पहिली मैत्रीण असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  5. एकदा तोंडातून बाहेर पडलेले शब्द पुन्हा माघारी घेऊ शकत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही. हजारो लोक मिळतील या जगात परंतु आपल्या चुकीला क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  6. बायकॊच्या पदराला तॊड पुसले तर बायको म्हणते पदर खराब होईल. पण आईच्या पदराला तोंड पुसले तर आई म्हणते बाळा पदर खराब आहे देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केली ‘आई’ वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा आई!
  7. आई लेकराची माय असते
    वासराची गाय असते
    दुधाची साय असते
    धरणाची ठाय असते
    आई असते जन्माची शिदोरी
    सरतही नाही अन उरतही नाही.
    “Birthday Wishes For Mother In Marathi”
  8. आई तुझ्या चेहर्‍या वरचे हास्य हे असेच गोड राहु दे, आई तुझ्या मायेच्या वर्षावात आम्हाला आयुष्यभर न्हाहू दे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.
  9. माझ्या अंधारलेल्या आयुष्यात यशाचा प्रकाश आणण्यासाठी रात्रंदिवस वात म्हणून जळत असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  10. ईश्वर प्रत्येक घरात जाऊ शकत नाही म्हणून त्याने तुझ्यासारखी प्रेमळ आई निर्माण केली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई.

Happy Birthday Quotes For Mother In Marathi

  1. माझ्या विषयी सांगताना तुला विसरणे शक्य नाही तुझ्या उल्लेख शिवाय माझी ओळख पूर्ण नाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई Happy Birthday Aai.
  2. मुलगा कसाही असो, आई कायम त्याच्या पाठीशी उभी राहते
    ही आपली मायाळू परंपरा आहे.
  3. आई म्हणजे वात्सल्याची मूर्ति, आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे साक्षात परमेश्वर. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  4. स्वतः उन्हाचे चटके सोसून मला सावलीत ठेवणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  5. तुझ्याशिवाय या जीवनाची कल्पना करणे अशक्य आहे माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे. हॅप्पी बर्थडे माय सुपर मॉम.
  6. पूर्वजन्माची पुण्याई असावी जन्म जो तुझ्या गर्भात घेतला जग पाहिलं नव्हत तरी नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला दु:खात हसवी, सुखात झुलवी, गाऊनी गोड अंगाई. जगात असे काहीही नाही, जशी माझी प्रिय आई. ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या ह्रदयी. तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला मझी “आई”.
  7. आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा
    पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका.
  8. आई तू नेहमी सुखी रहावी, तुझी साथ आम्हाला आयुष्यभर मिळावी.” Happy Birthday Mom.
  9.  घरात स्वयंपाक कमी असल्यास ज्या व्यक्तीला भूक नसते अश्या थोर आईस वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा.
  10. माझ्या सर्व चुकांना माफ करणारी, खूप रागात असतानाही प्रेम करणारी, नेहमी आशीर्वाद देणारी आणि हे सर्व करणारी ती फक्त आपली आईच असते.

Happy Birthday Shayari For Mother In Marathi

  1. आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
    आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस
    आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
    आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी.
  2. आई तू चंद्र, सूर्य, तार्‍यांएवढी आयुष्यमान हो, आई तू फुलांसारखी सदैव आनंदी रहा, आई तू दिव्यासारखी आमच्या आयुष्यात सदैव प्रकाश देत रहा.
  3. माझा प्रत्येक हट्ट पूर्ण करणाऱ्या माझ्या प्रेमळ आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  4. चेहरा न पाहता ही प्रेम करणारी आईच असते. हॅप्पी बर्थडे डिअर मदर.
  5. आई सगळ्यांपेक्षा वेगळी का असते?
    कारण,पावसात भिजून आल्यावर…
    ताई म्हणते, “थोडा वेळ थांबता आलं नाही का?”
    दादा म्हणतो,”थोडं लवकर निघता आलं नाही का?”
    बाबा म्हणतात, “छत्री घेऊन जाता येत नाही का?”
    पण आईच जवळ घेऊन डोकं पुसत म्हणते, “मेलं ह्या पावसाला पण कधी यावं काय कळतंच नाही
  6. माझी आई माझ्यासाठी करोडोमध्ये एक आहे,
    जसा चंद्र चमकतो असंख्य तार्‍यांमध्ये.
    Happy Birthday Mummy.
  7. माझ्या देहातील श्वास असणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक.
  8. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात ती खास असते दूर असूनही ती हृदयाजवळ असते जिच्या समोर मृत्यूही हार म्हणतो, ती दुसरी कोणी नाही आईच असते. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आई. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.
  9. एकदा फुललेले फुल पुन्हा फुलत नाही
    एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळत नाही
    हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण
    आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे आई बाप पुन्हा मिळणार नाहीत.
  10. माझ्या सर्व चुकांना क्षणात माफ करणाऱ्या माझ्या आईस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  11. जगातील सर्वोत्कृष्ट आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Happy Birthday Wishes For Mother In Marathi – We Sharing Best Birthday Wishes For Aai In Marathi Language Font Text, If You Like All Happy Birthday Wishes in Marathi So Keep Sharing These Post With Your Friends And Family. Today We Added Heart Touching Birthday Wishes For Mother In Marathi, Aai Birthday Wishes For Mother in Marathi For Whatsapp Status And Facebook, Instgram 2023.