Happy Birthday Wishes For Daughter In Marathi

Happy Birthday Wishes For Daughter In Marathi – हेलो फ्रेंड्स, आज Thehappywishes.com आपकी प्यारी बेटी के जन्मदिन की सुभकामनये डाली हैं जिन्हे आप अपनी छोटी बेटी या बड़ी बेटी को उनका जन्मदिन सुभकामनाये दे ताकि उसे अच्छा लगे. वैसे मैंने निचे दुनिया भर से लायी Happy Birthday Wishes In Marathi Language के साथ ताकि आप अपनी बेटी को उसका जन्मदिन विश कर्ण सके. बस अपनी निचे से कोई Best Birthday Wishes For Daughter In Marathi From Mummy और दिल को छू लेने वाली Heart Warming Happy Birthday भी देखे ताकि आपकी बेटी को बहुत अच्छा लगे. वैसे माँ और बेटी का रिश्ता दुनिया का सबसे बेस्ट रिस्ता होता हैं और इसी रिश्ते को मज़बूत करने के लिए मैं यहाँ पर Heart Touching Birthday Wishes For Daughter In Marathi Language Font With Images के साथ डाली हैं. Also Check This Birthday Wishes For Father In Marathi.

Happy Birthday Wishes For Daughter In Marathi – और है वैसे बेटी और बाप का रिस्ता भी कुछ काम नहीं हैं ये रिस्ता भी बहुत अच्छा होता हैं इसी बाप बेटी के रिश्ते को मजबूत बनाने के लिए मैं Birthday Wishes For Daughter In Marathi From Father, Papa, Baba जल्दी से कोई बर्थडे विशेष ले और उसे अपनी बेटी के Whatsapp Status या Facebook पर शेयर करे ताकि जब आपकी बेटी ये विशेष देखे तो वो आपको गले लगा के बोले Thank You Mummy Papa। यहाँ आपको Birthday Shayari For Daughter In Marathi With Birthday Images For Daughter In Marathi For Whatsapp.

Happy Birthday Wishes For Daughter In Marathi

Happy Birthday Wishes For Daughter In Marathi
Happy Birthday Wishes For Daughter In Marathi
 1. आजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे.
  तुम जियो हजारो साल. Enjoy your day. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
  “Happy Birthday Daughter”
 2. माझ्या जिवलग मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
  तू माझ्यासाठी अनमोल आहेस.
  माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस
  वैभव आणि प्रेमाने परिपूर्ण असावा.
 3. या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 4. या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे. जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 5. या आनंदाच्या दिवसी तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे, तुझ्या यशाला सीमा न राहू दे, तुझ्या आयुष्यात सुखाचा  वर्षाव होऊ दे, माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 6. आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या
  आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल,
  ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे.
  माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
 7. ज्या दिवशी तुझा जन्म झाला तो
  माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण होता.
  परमेश्वराने मला तुझ्यासारखी प्रामाणिक,
  सुंदर आणि हुशार मुलगी दिली या बद्दल मी आभारी आहे.
  माझ्या पोरीला वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा.
 8. माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस, माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस, आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 9. माझं विश्व तू, माझं सुख तू, माझ्या जीवनात आलेला आनंदाचा क्षण तू, तुझ माझ्या जगण्याची आशा तूच माझा श्वास तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा आजचा दिवस आहे खास.
 10. किती गुणी आणि समंजस आहेस तू….
  आज हे लिहीत असतांना तुझ्या
  जन्मापासून ते आज पर्यंतचे काही प्रसंग आठवले !
  “Mulila Vadhdivsachya Shubhechha”

Dear Daughter Birthday Wishes In Marathi From Mummy

 1. तू ते गुलाब नाही जे बागेत फुलते,
  तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
  ज्याचा गर्वाने माझे हृदय फुलते.
  तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
  माझ्यासाठी एक भेट आहे,
  माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
 2. तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस, मंमी पपाची छोटीसी बाहुली आहेस. तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस. Happy birthday my princess.
 3. तू माझ्या जीवनात आलेली सुंदर परी आहेस, तुझ्या मुळे मिळाला आम्हाला जगण्याचा आनंद, तूच आमचा प्राण आहेस… बाळा तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
 4. आयुष्यात एक तरी परी असावी, जशी कळी उमलताना पाहता यावी,
  मनातील गुपिते तिने हळुवार माझ्या कानात सांगावी वाढदिवसाच्या शुभेच्छा !
  हैप्पी बर्थडे मुलगी.
 5. माझे जग तूच आहेस,
  माझे सुख देखील तूच आहेस.
  माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
  आणि माझ्या जगण्याचा आधार देखील तूच आहेस.
  तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
 6. आजचा दिवस खास आहे, आज जगातली सर्वात अनमोल भेट आम्हाला मिळाली, चिमुकल्या पाउलांनी छोटीसी परी आमच्या घरी आली, आणि आमचं सगळं आयुष्यच बदलून गेली.
 7. मला आजही आठवतं ज्या दिवशी तुझा जन्म झाला… तुला माझ्या हातात घेताना माझ्या ह्रदयाचा ठोका चुकला होता. त्यानंतरचा प्रत्येक क्षण माझं ह्रदय फक्त तुझ्यासाठी धडकत आहे. तुच माझ्या जगण्याचा श्वास, ध्यास आणि विश्वास आहेस. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा.
 8. तुला तुझ्या जीवनात सुख आनंद आणि यश लाभो.
  तुझे जीवन हे उमलत्या फुलांसारखे फुलून जावो त्याच्या सुगंध
  तुझ्या जीवनात दरवळत राहो हीच तुमच्या वाढदिवसानिमित्त
  ईश्वर चरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
 9. या शुभदिनी तुला दीर्घायुष्य लाभो… यश, समृद्धी, कीर्ती, सुख आणि समाधान तुझ्यासोबत कायम नांदो.. माझ्या लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा
 10. माझी दुनिया तूच आहेस, माझं सुख तूच आहेस,
  माझ्या जीवनाच्या वाटेवरील प्रकाश तूच आहेस,
  आणि तूच माझ्या जगण्याचा आधार आहेस !
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुलगी

1st Happy Birthday Wishes For Daughter In Marathi

 1. आम्ही खरोखर भाग्यवान आहोत की आम्हाला
  तुझ्यासारखी मुलगी मिळाली.
  माझ्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..
 2. या शुभ दिवशी तुला दीर्घायुष्य लाभो! यश, किर्ति, वैभव, सुख समृद्धि आणि ऐश्वर्य तुझ्या पायाशी लोटांगण घेवो! वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 3. तुझ्या जन्माने दुःख विसरले, तुझ्या जन्माने सुख अनुभवले… तुझं असणं श्वास आहे माझा… तुझा वाढदिवसाच्या  खूप खूप शुभेच्छा.Birthday Wishes For Daughter In Marathi
 4. तुझा वाढदिवस म्हणजे झुळझुळ झरा, तुझा वाढदिवस म्हणजे सळसळणारा वारा,
  तुझा वाढदिवस म्हणजे आमच्यासाठी उन्हामधल्या श्रावणधारा…
  वाढदिवसाच्या शुभेच्छा मुलगी !
 5. तू माझ्या पोटी जन्म घेतलास हे माझे सौभाग्य आहे,
  बाळा तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा.
 6. उत्तुंग आकाशाला गवसणी घालायला निघालेल्या परीला बाबांकडून वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. Happy birthday Princess.
 7. सोनेरी किरणांनी अंगण सजावे, फुलांच्या सुंगधाने वातावरण फुलावे आजच्या या  शुभदिनी तुला जे जे हवे ते सारे काही मिळावे… वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
 8. पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू, तुझी आई होऊन झाले धन्य…
  इतकी समजूतदार आहेस की जन्मोजन्मी मीच व्हावी तुझी मुलगी…
  “Happy Birthday Dear Daughter”
 9. माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
  माझ्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
 10. आजचा दिवस खास आहे कारण आज माझ्या लाडक्या परीचा वाढदिवस आहे. तुम जियो हजारो साल. Enjoy your day. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

Heart Touching Birthday Wishes For Daughter In Marathi

 1. येणारी अनंत वर्षे तुझ्यावर सुख, समृद्धीची बरसात होवो… तुझ्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होवो… हिच परमेश्वराकडे  प्रार्थना… माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 2. आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे,
  जिने माझ्या जगण्याला अर्थ दिला…
  माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा !
 3. प्रिय बाळ तू आमच्यासाठी एका राजकुमारी प्रमाणे आहेस.
  मी प्रार्थना करतो की तुझे येणारे वर्ष उत्कृष्ट आणि तेजस्वी असो.
  तुझ्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात आम्ही तुझ्यासोबत आहोत.
  तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
 4. तुझ्या जन्माने दुख विसरायला लावलं, तुझ्या सहवासाने जगायला शिकवलं आणि तुझ्या असण्याने जीवन फुलांसारख बहरल. Wish you many many happy returns of the day. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 5. माझ्या आयुष्याच्या बागेत फुललेलं तु एक सुंदर फुल आहेस…तुझ्या सुंगधाने माझं आयुष्य फुललं तुझं आयुष्य त्याहून सुंदर असावं हिच ईच्छा… माझ्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
 6. या मौल्यवान दिवशी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ दे,
  तुझ्या यशाला सीमा न राहू दे आणि तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव होऊ दे !
  जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
 7. सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा,
  दीर्घायुष्य व आरोग्य लाभो तुला,
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  माझ्या प्रिय परीला..!
 8. आज एका खास मुलीचा वाढदिवस आहे जीने माझ्या आयुष्याला विविध रंग दिले आणि माझ जीवनच बहरून गेल, ती दुसरी कोणी नसून ती माझी लाडकी परी आहे. माझ्या लाडक्या परीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 9. उंच उंच आकाशात तू झेप घ्यावी…. तुझ्या यशाला कशाचीच सीमा नसावी… तुझी सारी स्वप्न पूर्ण व्हावी…. हवी असलेली प्रत्येक गोष्ट तुला मिळावी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 10. तुझ्या प्रत्येक वाढदिवसागणिक तुझ्या यशाचं आभाळ विस्तारत जावं,
  तुझ्या प्रेमाने तु साऱ्या जगाला जगाला साद घालावं हिच इच्छा आहे !
  हैप्पी बर्थडे मुलगी.Birthday Wishes For Daughter In Marathi

Happy Birthday Quotes For Daughter In Marathi From Mother

 1. वाढदिवसानिमित्त अनेक शुभेच्छा
  तू नेहमी माझी गोड मुलगी राहशील.Birthday Wishes For Daughter In Marathi
 2. मी आशा करतो कि हे वर्ष तुला पाठीमागच्या वर्षापेक्षा आनंदाच, यश किर्तीच आणि सुखाच जावो! आज प्रत्येक क्षणाचा आनंद घे, कारण आज तुझा जन्मदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
 3. सून माझी भासे मला, माझ्या मुलीसारखी, कधी केला नाही दुरावा, घेते माझी काळजी वेळोवेळी, करते सर्वांचा आदर, गुणम आहेत महान, कधी रागावलं कुणी, तरी त्यांचा राखते मान, भाग्य लागले तुझ्यासारखी सून मिळायला…सूनबाई तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.
 4. मी तुला जन्म दिला की तू मला आई केलंस आजही मला समजत नाही,
  तुझ्यासोबत मोठं होताना माझं प्रौढपणही मला जाणवत नाही !
 5. तुझ्या चेहऱ्यावर अशाच पद्धतीने खुशी राहो
  तू पाऊल ठेवशील जेथे आनंद तुझ्यासोबत येवो.
 6. हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
  नातीगोती आणि प्रेमाने संसारात फुललेले,
  आनंदाने नांदो तुमचा संसार याच माझ्या तुला वाढदिवशी शुभेच्छा.
 7. सोनेरी सुर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोन्याचा दिवस,
  अशा या सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्या सारख्या माझ्या लेकीला !
  “Vadhdivsachya Hardik Shubhechha Mulgi”
 8. प्रिय बाळ तू वाढदिवसाच्या केक प्रमाणेच गोड आहेस.
  तुझ्यामुळेच आमच्या आयुष्यात प्रेमाची शिंपडण झाली आहे.
  माझी प्रार्थना आहे की तुझे येणारे वर्ष तुझ्यासारखेच गोड असो.
 9. तुमच्या प्रेमाला आणखी पालवी फुटू दे, तुमच्या दोघांचा संसार भरभरून फुलू दे सूनबाई वाढदिवसाच्या शुभेच्छा.
 10. प्रत्येकाच्या आयुष्यात एक छोटी परी यावी…
  जिने त्यांच्या जीवनात स्वप्ननगरी तयार करावी !
  माझ्या परीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

Happy Birthday Wishes For Daughter From Father In Marathi

 1. नाते आपल्या प्रेमाचे दिवसेंदिवस असेच फुलावे
  वाढदिवशी तुझ्या तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावे.
  माझ्या प्रिय मुलीला वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा.
 2. स्वतःचं घर सोडून सासरी आलीस आणि आम्हाला ओढ लावलीस, मुलीची कमतरता भासू दिली नाहीस.. सून नाही तू माझी लेकच आहेस. वाढदिवसाच्या शुभेच्छा.Birthday Wishes For Daughter In Marathi

Happy Birthday Wishes For Daughter In Marathi – We Sharing Daily Happy Birthday Wishes In Marathi For Daughter And Many Peoples Are Happy To Wish Birthday By Sharing Happy Birthday Wishes. Today We Added Best Happy Birthday Wishes For Daughter In Marathi Language Font And Bday Wishes For Daughter In Marathi For Whatsapp Status And Facebook Story. I M Happy To Shaing Love By Creating Happy Birthday Wishes For You And your Family.